सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
उदाहरणे : आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
समानार्थी : आरोप, काळिमा, टेपर, ठपका, डाग, बट्टा
किसी पर लगने या लगाया जाने वाला दोष।
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
अर्थ : दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष.
उदाहरणे : त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला
समानार्थी : काळिमा, डाग, बट्टा
स्थापित करा
कलंक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalank samanarthi shabd in Marathi.